GST, Income Tax, TDS, Accounts आणि Loan eligibility — एका meeting मध्ये सगळं तपासून, काय चुकतंय आणि काय सुधारायचं ते स्पष्ट सांगू.
Form भरा — आमची team त्याच दिवशी call करेल. माहिती 100% confidential.
कोणतीही fees नाही, कोणतंही बंधन नाही. Marathi, Hindi किंवा English मध्ये बोलू.
30–45 मिनिटांची review — office मध्ये किंवा phone / video call वर.
AI तुमच्या Tally मध्ये entries, reconciliation आणि reports कसे करतं ते live बघा.